शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण प्रकरणात आणखीन एका महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : बहुचर्चित शारदानगरातील चार वर्षीय अपहरण प्रकरणात अमरावती व अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून आणखी एका ...

अमरावती : बहुचर्चित शारदानगरातील चार वर्षीय अपहरण प्रकरणात अमरावती व अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून आणखी एका महिला आरोपीला अटक केली. त्यानंतर अधिक तपासाकरिता तिला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जया सचिन हिंगे (४२, रा. कोठला अहमदनगर) असे महिला आरोपीचे नाव आहे. तिला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अन्य सात आरोपींचा पीसीआर ६ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत अहमदनगरहून सात, तर अमरावतीच्या शारदानगर येथून मुलाच्या दादीला पोलिसांनी अटक केली आहे. म्हणजे आता पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे.

बॉक्स

टकलू, अज्जू फरारच

या प्रकरणाचा मास्टर माईंड इसार टकलू व त्याचा साथीदार पुणे येथील अजीज अज्जू हा अद्यापही फरारच असून, पोलीस त्याच्या मागावर आहे. मास्टर माईंड टकलूच्या पत्नी रुखसार शेखला तीन दिवसांपूर्वीच अहमदनगर येथून अटक करण्यात आली होती. आता जया हिंगेला अटक करण्यात आल्यामुळे तिच्याकडूनसुद्धा या प्रकरणाचे आणखी धागेदोर उलगडण्यास मदत होेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बॉक्स:

जया दादी व हिनाची मैत्रिण

चार वर्षीय मुलाच्या दादीचे माहेर हे अहमदनगर आहे. ज्या परिसरात दादी राहायची, त्या ठिकाणी हिना शेख व जया हिंगे यासुद्धा राहत होत्या. हिना शेख व जया हिंगे ही लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याचे काम करीत होती. तेव्हापासून मोनिका म्हणजेच मुलाची दादी हिच्याशी जयाची ओळख होती. मुलाचे अपहरण केल्यानंतर मुलाला कुठे ठेवाचे हे जया दादी व हिनाला सांगणार होती, असे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यामुळे जयाला अटक करण्यात आल्याची पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली.