शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाची वर्षपूर्ती, 30 लाख लसवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:01 IST

 जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्करचे लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच टप्प्यात अभियान गतिमान झाले आहे. लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ व ‘हर  घर दस्तक’ हे अभियान राबविण्यात आले.  यामध्ये गावागावांत शिबिर लावण्यात येऊन  लसीकरणाचा टक्का वाढविण्यात आला. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिकेचे तत्कालीन  आयुक्त प्रशांत रोडे व आरोग्य विभागाचा सर्वाधिक वाटा आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये लसीकरण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याने  शासन-प्रशासनाचा जोर लसीकरणावर सर्वाधिक आहे. जिल्ह्यात या मोहिमेला १६ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण होणार आहे. या कालावधीत ३०.४८ लाख नागरिक लसवंत झाले आहेत, ही ८१ टक्केवारी आहे. आता शत-प्रतिशत लसीकरणासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे. जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्करचे लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर पाच टप्प्यात अभियान गतिमान झाले आहे. लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ व ‘हर  घर दस्तक’ हे अभियान राबविण्यात आले.  यामध्ये गावागावांत शिबिर लावण्यात येऊन  लसीकरणाचा टक्का वाढविण्यात आला. यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह महापालिकेचे तत्कालीन  आयुक्त प्रशांत रोडे व आरोग्य विभागाचा सर्वाधिक वाटा आहे.  मुस्लिमबहुल भागात लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी धर्मगुरू, समाजसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांची मदत घेण्यात आली. याशिवाय गावागावांत कल्पकपणे अभियान राबविल्यामुळेच जिल्ह्याचा टक्का वाढलेला आहे. आता बूस्टर डोस देण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे.

१८ वर्षांवरील ८५ टक्के लसवंतजिल्ह्यात १८ वर्षांवरील ८५ टक्के नागरिकांचे  लसीकरण झाले. यामध्ये १९,४५,४८३ नागरिकांनी पहिला व १०,९८,३९३ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. आतापर्यंत हेल्थ केअर वर्कर ४४,८५३, फ्रंट लाईन वर्कर ८६,८२५, १५ ते १८ वयोगटात ५९७७३, १८ ते ४४ वयोगटात १५,१९,९११, ४५ ते ५० वयोगटात ७,५२,५२७ तर ६० वर्षांवरील ५,८४,११२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

 

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र