शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती- मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:20 IST

Amravati News गत १० महिन्यांपासून बंद असलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून नियमित वेळेत धावणार आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वे विभागाचा निर्णय मंगळवारी रेल्वे बोर्डाच्या अधिसूचना जारी

 लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती: कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. गत १० महिन्यांपासून बंद असलेली अमरावती-मुंबई एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून नियमित वेळेत धावणार आहे. बहुप्रतीक्षेनंतर अंबा एक्स्प्रेस सुरू होत असल्याने पश्चिम विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (गाडी क्रमांक ०२११२ ) ही गाडी विशेष म्हणून सुरू करण्याचा निर्णय  रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. मुंबई-अमरावती (गाडी क्रमांक ०२१११) ही सीएसएमटी येथून २५ जानेवारी रोजी सुटणार असून, अमरावती रेल्वे स्थानकावर २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी पोहचेल. अमरावतीहून मुंबईकडे सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी रवाना होईल. ही गाडी २२ डब्यांची असणार आहे. मुंबई. ठाणे, दादर, कल्याण, ईगतपुरी, नाशिक, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदूरा, शेगाव, मूर्तिजापूर, बडनेरा व अमरावती असे थांबे या गाडीला राहतील. आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे