शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर बदली अन् भरतीही!

By admin | Updated: May 11, 2014 22:51 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत.

अमरावती : लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेतही १७ मे पासून वर्ग तीन आणि चार मधील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. याशिवाय पुढील महिन्यात अमरावतीसह अन्य ठिकाणी पोलीस भरती होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशासकीय सेवेतील अनेक बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता लोकसभा निवडणूक निकालानंतर पोलीस कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. पोलिसांच्या बदल्यांबाबत बदल्याचे गॅझेट प्रसिध्द करण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे निकष गृह विभागाने बदलले आहेत. यामुळे कर्मचार्‍यांसोबतच आस्थापना विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे. ३० टक्के पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करावयाच्या असल्याने हा गोंधळ आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. पोलीस कर्मचार्‍यांच्या दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदल्या होतात. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बदल्याचे गॅझेट प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)