नंबरविना प्लेटहदजकज ४४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:22 IST2020-12-03T04:22:45+5:302020-12-03T04:22:45+5:30

------------------ विलासनगर मार्ग जडवाहतुकीस प्रतिबंध अमरावती : स्थानिक राम लक्ष्मण संकुल ते विलासनगर पुढे सहकार नगर या मार्गावर वाहनांना ...

Action on 44 vehicles without number plates | नंबरविना प्लेटहदजकज ४४ वाहनांवर कारवाई

नंबरविना प्लेटहदजकज ४४ वाहनांवर कारवाई

------------------

विलासनगर मार्ग जडवाहतुकीस प्रतिबंध

अमरावती : स्थानिक राम लक्ष्मण संकुल ते विलासनगर पुढे सहकार नगर या मार्गावर वाहनांना २ ते ३ डिसेंबर या दरम्यान प्रवेश मनाई करण्यात आली आहे. जड वाहने, हलकी वाहने, तीन चाकी वाहने, कटला रिक्षा आदी वाहनांचा समावेश आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे पोलीस प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Action on 44 vehicles without number plates