शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

४३ शासकीय सेवा 'आॅनलाईन'

By admin | Updated: May 27, 2016 00:35 IST

शासनाने सेवा हमी कायदा लागू केल्यामुळे नागरिकांना विविध सेवा उपलब्ध केली जात आहे.

नागरिकांना सुविधा : सेवा हमी कायदा लागूअमरावती : शासनाने सेवा हमी कायदा लागू केल्यामुळे नागरिकांना विविध सेवा उपलब्ध केली जात आहे. यामध्ये ४३ शासकीय सेवा आॅनलाईन करण्यात आल्याने नागरिकांची पायपीट थांबणार आहे. तसेच विविध प्रमाणपत्रे आॅनलाईन मिळणार आहे.राज्यात 'राइट टू सर्व्हिस अ‍ॅक्ट' अर्थात सेवा हमी कायदा लागू झाल्याने नागरिकांना जन्मदाखला, लग्नाचा दाखला, लायसन्ससारखे ४३ सरकरी सेवा मिळण्यासाठी आता कार्यालयाचे दरवाजे झिजविण्याची गरज राहिली नाही.यासर्व सेवा नागरिकांना आता क्लिकवर मिळणार आहे. यासाठी सरकारी वेब साईटवर संबंधित महसूल विभाग, मुंद्राकण नोंदणी विभाग, ग्रामविकास व पंचायत राज्य विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रन लेखनसाम्रगी विभाग आदि विभागांच्या सेवाचा यामध्ये समावेश आहे. येत्या मार्च २०१७ पर्यत या सेवांचा आकडा १३५पर्यत पोहोचणार आहे.यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंडाची तरतूद राज्य सरकारने केली आहे. निर्धारित वेळेत सेवा मिळाली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांना ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या कायद्यात आहे. वय राष्ट्रीयत्व, अधिवाय प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र, तात्पुरते रहिवासी प्रमाणपत्रे, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, पतदाखला, सांस्कृतिक कार्यक्रम, परवाना, प्रमाणित नकल मिळविण्याबाबत अर्ज, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, सर्वसाधारण प्रमाणपत्र, दुर्गम भागात राहत असल्याचे प्रमाणपत्र, जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, कंत्राटी कामगार अनूज्ञप्ती नूतनीकरण, नोकरी उत्सूक उमेदवारांची नोंदणी, सेवा निय९ाजनाची नोंदणी, शोध उपलब्ध करणे, मुल्यांकन अहवाल देणे, दस्त नोंदणी ई-पेमेंट, पध्दतीने भरलेल्या नोंदणी फी चा परतावा आदी सेवांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)