शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पठान चौकातील २२ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:14 IST

अमरावती : लॉकडाऊनमध्‍ये जिवनावश्‍यक वस्‍तु वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश असतांना पठाण चौक व आसपासच्‍या भागात सुरु ...

अमरावती : लॉकडाऊनमध्‍ये जिवनावश्‍यक वस्‍तु वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश असतांना पठाण चौक व आसपासच्‍या भागात सुरु असलेली २२ दुकाने सुरु असल्‍यामुळे बुधवारी सिल करण्‍यात आली. उपायुक्‍त रवि पवार यांच्‍या नेतृत्‍वात बाजार व परवाना विभाग, अतिक्रमण विभाग, झोन क्र.५ व नागपुरी गेट पोलिसामनी ही कार्यवाही केली.

नागरिकांसह, दुकानदारांनी नियमांचे पालन करावे. शासनाने ज्‍या दुकानदारांना दुकान उघडण्‍याची परवानगी दिली असेल त्‍यांनीच आपली दुकाने उघडावी. ज्‍यांना परवानगी नाही आहे ते सर्व दुकाने उघडी दिसल्‍यास ते सिल करण्‍यात येईल. नागरिकांनी मास्‍क चा वापर करावा, असे उपायुक्तांनी यावेळी सांगितले.

या कार्यवाहीमध्‍ये सहाय्यक आयुक्‍त तौसिफ काझी, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंन्‍द्रे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अतिक्रमण विभाग प्रमुख अजय बन्‍सेले, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्‍हाण, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी संजय गंगात्रे, बाजार परवाना विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, पशु विभागाचे कर्मचारी, झोन क्र.५ चे कर्मचारी उपस्थित होते. नागपुरी गेट पोलीस कर्मचारी आदी सहभागी होते.

बॉक्स

या दुकांनावर कारवाई

बबलु मेन्‍स वेअर, लाला मेन्‍स वेअर, वली मेन इन ब्रॅंन्‍ड, पारेवाला अॅल्‍युमिनियम, ताज रेडीयम वर्क, सैलानी पान भंडार, दानिश टी स्‍टॉल, राज कॅफे, सरताज बेकरी, पटेल रबर स्‍टॅम्‍प, एम.के.हार्ड वेअर, झम झम मोबाईल, म्‍युजिक शॉप, स्‍टार सलून, जे.के. सिमेंट डेपो, मशिन क्‍लॉथ सेंटर, लुमन किड्स वेअर, ताज इलेक्ट्रिक अॅन्‍ड पाईप्‍स, सोनी शॉप, अक्‍श कुलर, पारस किराणा, नदीम कटपीस सेंटर हे दुकाने सुरु असल्‍यामुळे सिल करण्‍यात आली.