शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात महिला काँग्रेसचे अभिनव आंदोलन; पंतप्रधानांच्या प्रतिमेला झुणका-भाकरचा नैवैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 15:39 IST

Womens Congress Agitation in Khamgaon महिला काँग्रेसने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला झुणका भाकरचा नैवैद्य दाखविला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जागतिक महिलादिनी खामगावात अभिनव आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला झुणका भाकरचा नैवैद्य दाखविला.गत काही दिवसांपासून महागाई सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात एकाच महिन्यात तीन-चारदा वाढ होत आहे. त्यामुळे गृहीणींचे बजेट कोलमडले असून, सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. यागोष्टीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्यावतीने नांदुरा रोडवरील गोसन्स् फ्यूल्स येथे सुरूवातीला चूल मांडो आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी चुली पेटवून झुणका भाकरचे रांदण केले. त्यानंतर झुणका भाकरेचा नैवैद्य दाखविला. यावेळी केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शनेही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, पक्ष निरिक्षक प्रकाश पाटील, करण्यात आलीत.  यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष श्रीमती सरस्वती खासने , महिला काँग्रेस कमिटीच्या शहराआद्यक्षा सौ. सुरजीतकौर सलुजा, शहर उपाध्यक्षा सौ. मायाताई तिवारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वषार्ताई वनारे ,  श्रीमती सीमाताई ठाकर,  नगरसेविका  संगीता पाटील, पंचायत समिती सदस्या ज्योती सातव,  नगरसेविका सौ शितल माळवदे,  माजी नगरसेविका अर्चनाताई डुकरे, महिला काँग्रेसच्या संघटक  पूजा वाघमारे, शारदा शर्मा, अश्विनी भोसले, सौ. स्मिताताई भोसले माटरगावच्या सरपंच सौ.राधाताई मिरगे, उपसरपंचा सौ. विद्या शेगोकार,   पूनम मिरगे, सौ. शीतल वावटीकर, सौ.प्राजक्ता वावटीकर, सौ. रूपाली तांबटकार, सौ. सविता वानखडे,सौ. माया तायडे, सौ. संगीता वानखडे, वाडी ग्राम पंचायत सदस्या सौ. गीता नाईक, प्रतिभाताई कोलते, ग्राम पंचायत सदस्या सौ. शीतल सचिन ठाकरे, सौ. राधा टिकार, किरण यामावत, सविता आरवाडे, सौ. आशा जाधव, सौ. प्राजक्ता वावगे, सौ. भाग्यश्री निळे, सौ. प्रमिलाताई चोपडे, विमल तराळे , सविता कानडे, इंदूबाई सुलताने, सीमाताई निमकर्डे, सौ. विमलताई धोरण, सुरेश वनारे, सुरेश तोमर, तुषार चंदेल, काँग्रेस गटनेते अमेयकुमार सानंदा, मनिष देशमुख,  विनोद मिरगे, श्रीकृष्ण मोरे, शुभम मिश्रा, नगरसेवक किशोरआप्पा भोसले आदींची उपस्थिती होती.

  

टॅग्स :khamgaonखामगावcongressकाँग्रेसagitationआंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी