शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोली जहाँगिर येथे पत्नीची गळा आवळून हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST

अकोली जहॉंगिर येथील निर्मला अशोक सोनवणे(५५) या महिलेच्या चारित्र्यावर पती अशोक सोनवणे हा नेहमीच संशय घ्यायचा. मंगळवारी पहाटे ...

अकोली जहॉंगिर येथील निर्मला अशोक सोनवणे(५५) या महिलेच्या चारित्र्यावर पती अशोक सोनवणे हा नेहमीच संशय घ्यायचा. मंगळवारी पहाटे पती अशोक सोनवणे याने चारित्र्यावर संशय घेवून पत्नी निर्मला सोनवणे हिच्यासोबत वाद घातला. वाद विकोपाला पोहोचल्याने, संतापलेल्या पतीने पत्नीचा दोराने गळा आवळला. यातच निर्मला सोनवणे हिचा जागीच मृत्यू झाला. पती हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निर्मला सोनवणे ही महिला पती अशोक नारायण सोनवणे याच्यापासून वेगळी राहत होती. अशोक सोनवणे हा बीड जिल्ह्यात वीटभट्टीवर मजुरी करीत होता. घटनेच्या रात्रीच तो गावात आला होता. पत्नीशी वाद करून त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा दोराने गळा आवळून हत्या केली आणि फरार झाला. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलगी विवाहित आहे. दोन्ही मुले कामानिमित्ताने बाहेरगावी राहतात. घटनास्थळी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले, अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी भेट दिली. हत्याकांडाचा तपास पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटखेडे, धर्माजी डाखोरे, अस्लम खान पठाणसह अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.