शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम व-हाडात सरासरी ६२.४७ टक्के मतदान!

By admin | Updated: October 16, 2014 00:55 IST

पश्‍चिम व-हाडातील पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी शांततेत मतदान झाले. तिन्ही जिल्ह्यात सरासरी अंदाजे ६२.४७ टक्के मतदान झाले. अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील १४,२३,0२९ मतदारांसाठी १,४८0 मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त होता. पाच मतदारसंघातील एकूण ९३ उमेदवारांचे भाग्य सायंकाळी ६ वाजता यंत्रबंद झाले. जिल्ह्यात सरासरी ५९ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आकोट मतदारसंघात अंदाजे ६५ टक्के, बाळापूरमध्ये ६२ टक्के, अकोला पश्‍चिममध्ये ५४ टक्के, अकोला पूर्वमध्ये ५८ टक्के, तर मुर्तिजापूर मतदारसंघात ५५ टक्के मतदान झाले.बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढती होतील, असा अंदाज होता; मात्र मतदानाच्या दिवशी मतदारांचा कल हा तिरंगी लढतीकडे झुकल्याचे जाणवले. जिल्ह्यात एकूण मतदान सरासरी अंदाजे ६६.0८ टक्के झाले. बुलडाणा मतदारसंघात ५९.७९ टक्के, मलकापूर मतदारसंघामध्ये ६७.३८, चिखलीमध्ये ६७.३२, सिंदखेडराजा ६४.७६, मेहकरमध्ये ५९.८५, खामगावमध्ये ७३.८५, तर जळगाव जामोदमध्ये ६९.६५ टक्के मतदान झाले होते. वाशिम जिल्हयातील तिन विधानसभा मतदारसंघासाठी सरासरी ६२.३३ टक्के मतदान झाले. वाशिम, कारंजा आणि रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ५६ उमेदवार रिंगणात होते. रिसोड मतदारसंघात ५८ टक्के, कारंजा मतदारसंघात ६५ टक्के, तर वाशिम विधानसभा मतदारसंघात अंदाजे ६५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सरासरी ६२.३३ टक्के मतदान झाले.