शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी भागातील पाणीपट्टी माफ करावी!

By admin | Updated: January 11, 2015 01:11 IST

काटेपूर्णा प्रकल्पस्तरीय पाणीवाटप समितीच्या बैठकीत मागणी.

अकोला- जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर नापिकी झाली. या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतील भागात पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी काटेपूर्णा प्रकल्पस्तरीय पाणीवाटप समितीच्या बैठकीत पदाधिकार्‍यांनी केली. काटेपूर्णा प्रकल्पस्तरीय पाणीवाटप समितीची बैठक बोरगाव मंजू येथे पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व पाणीवाटप समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. काटेपूर्णा प्रकल्पातील पाणी आरक्षण करताना पाणीवाटप समितीच्या पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेण्यात यावे. पाणीवाटप करताना विश्‍वासात घेतले नाही, तर उद्योजकांकडूनच पाणीपट्टी वसूल करावी, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. पाण्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचनाची गरज आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय सर्व पाणीवाटप संस्थांना कार्यालय व साहित्य आणि एका कर्मचार्‍याचे किमान मानधन देण्यात यावे. प्रकल्पांच्या समादेशक्षेत्रात नवीन प्रकल्प घेण्यात येऊ नये. पाणीवाटप संस्थांचे ऑडिट शासनामार्फत करण्यात यावे. शासनातर्फे वीज परवाना देण्यात यावा, मुख्य कालव्यापासून लघू कालव्यापर्यंंत उपसा सिंचनाकरिता वीज जोडणी देण्यात यावी, आदी मागण्याही या बैठकीत करण्यात आल्यात.