शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा हस्तांतरणाची मागवली माहिती

By admin | Updated: December 9, 2014 00:38 IST

नगर विकास राज्यमंत्र्यांचे मनपाला निर्देश

अकोला: शहराचा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्यावर नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. त्यानुषंगाने सोमवारी सायंकाळी शहर अभियंता अजय गुजर नागपूरकडे रवाना झाले. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठय़ावर झाला असून, अनियमित पाणीपुरवठय़ामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपाने सन २00६ मध्ये घेतल्यानंतर आजवर मनपाकडून पम्पिंग मशीन बदलण्यात आली नाही. त्याचे परिणाम आता समोर येत असून, पम्पिंग मशीनची ह्यलाईफह्ण संपल्याने पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण होत आहे. यामुळे मनपाकडील पाणीपुरवठय़ाची जबाबदारी मजीप्राकडे सोपविण्यासाठी आमदार गोपीकिशन बाजोरिया प्रयत्नरत आहेत. मनपाने सुद्धा शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याचा ठराव पारित केला आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आ.बाजोरिया यांनी पुन्हा हा प्रश्न शासन दरबारी उपस्थित केला आहे. त्यानुषंगाने नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी यासंदर्भातील सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश मनपाला दिले