शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णाचा जलसाठा ४0 टक्क्यावर!

By admin | Updated: September 28, 2014 02:00 IST

काटेपूर्णा प्रकल्पाची पातळी ३४.५१ दशलक्ष घन मीटर म्हणजे ४0 टक्कय़ावर स्थिरावली.

अकोला : अल्प पावसामुळे अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात केवळ ४0 टक्के जलसाठा शिल्लक असून, या प्रकल्पात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने हा जलसाठा प्रत्यक्षात ३0 टक्केच आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्य़ात पाणीटंचाईचे सकंट उभे ठाकले आहे.यंदा जिल्हय़ाला अपेक्षित पाऊस झाला नसल्याने निगरुणा, वाण हे मध्यम व पोपटखेड या लघू पाटबंधार्‍याच्या जलसाठय़ात लक्षणीय वाढ झाली असली तरी पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पाची पातळी ३४.५१ दशलक्ष घन मीटर म्हणजे ४0 टक्कय़ावर स्थिरावली असून, मोर्णा या प्रकल्पात २४.४९ दलघमी म्हणजेच ५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मूर्तिजापूर तालुक्या तील उमा या प्रकल्पात केवळ २.९४ दलघमी म्हणजे २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या धरणाची पातळी आजही शून्य टक्केच आहे.तेल्हारा तालुक्यातील वाण व पोपटखेड धरण सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असल्याने या धरणातील जलसाठा अनुक्रमे ९६ व ९१ टक्के आहे.