शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चंदनाची तस्करी करणा-या वाहनास पकडले

By admin | Updated: August 26, 2015 01:36 IST

आरोपीवर गुन्हा दाखल; अकोलानजिकची घटना.

मेडशी (वाशिम) : एका वाहनात चंदनाची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीवरुन गस्त लावली असता वाहनाने वनविभागाच्या अधिकार्‍यांना चकमा देऊन फरार होण्यात यश मिळविल्याची घटना २४ ऑगस्टला घडली होती. अधिकार्‍यांनी वाहनाचा नंबर पाहून घेतल्याने २५ ऑगस्ट रोजी वाहनासह आरोपीस अटक करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रोदशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ ऑगस्ट रोजी वनविभागाला प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे एका वाहनात चंदन चोरुन नेल्या जात असल्याच्या माहितीवरुन अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय जीपने मेडशी - डोंगरकिन्ही रस्त्यावर गस्त लावली. डोंगरकिन्ही, चांडस, केनवड, कुकसा फाटा येथून परत त्याच मार्गावर डोंगरकिन्ही ते मेडशी रोडवर गस्त करीत असताना एका ओमणी गाडीने कट मारुन गाडी पळवून नेली. गाडी पळवून नेत असताना गाडीत असलेल्या चंदनाचे पोते फेकून दिले. अधिकार्‍यांनी चंदन जप्त केले . यावेळी पथकातील एका अधिकारी याने ओमनी गाडीचा क्रमांक एम.एच.२0 ए .जी.४९८४ नोंदून घेतला. २५ ऑगस्ट रोजी या घटनेची चौकशी करीत असताना सदर वाहन पातुर ते अकोला रस्त्याने जात असल्याची माहिती मिळाली. यावरुन वनविभागाच्या अधिकार्‍यांनी अकोला पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एस.के.जाधव यांना सोबत घेऊन त्यांच्यासह वनपरिक्षेत्रातील क्षेत्रसहायक आर.एस.कातखेडे वनरक्षक यांनी अकोला जवळील एका हॉटेलसमोर वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनावर शे.रशीद शे.महमद ३५ वष्रे रा. पातुर चालक होते. यांच्यावर वनअधिनियम १९२७ कलम २६(१) फ ४१, ४२, भादंवि ३७९, ३४, १२0 ब प्रमाणे वनअपराध क्रमांक २१/१२ नुसार गुन्हा नांदविण्यात आला आहे. फरार झालेल्या चार संशयितांचा शेध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राम खोपडे यांनी दिली.