शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

आवक मंदावल्याने भाजीपाला महागला!

By admin | Updated: July 17, 2017 03:11 IST

टॉमेटो, कोथिंबीर, हिरवी मिरचीचे दर वाढले!

अकोला : भाजी बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचा परिणाम घरातील बजेटवरसुद्धा होत आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारातील भाजीपाला चांगलाच महागला आहे. टॉमेटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे दर आसमंताला भिडले आहेत. त्यामुळे टॉमेटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा सध्यातरी जेवणातून बाद झाला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर भाजीपाल्याची आवक वाढेल, अशी अपेक्षा होती; परंतु भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारले आहेत. एक महिन्यांपूर्वी १० ते २० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या टॉमेटोचे भाव ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे दर तर एवढे वाढले आहेत, की सर्वसामान्य नागरिकाला त्या घेणेही परवडत नसल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. कोथिंबीर व हिरवी मिरची १०० ते १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. शहरातील महात्मा फुले जनता भाजी बाजारामध्ये गत आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. रोजच्या स्वयंपाकात समावेश असलेल्या टॉमेटो, कोथिंबीरची आवक मोजकीच असल्याने नागरिकांना महागडी भाजी खरेदी करणे अवघड जात आहे. गृहिणी तर टॉमेटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, गवार, भेंडीसारख्या भाज्या सध्या घेणे टाळत आहेत. शहरात राज्यातील काही भागातून आणि ग्रामीण भागातून पालक, भेंडी, ढेमसे, लवकी, बरबटी, टॉमेटो, वांगी आदी भाजीपाला येतो. सध्या भाजीपाल्याची बाजारपेठेतील आवक मंदावल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत असल्याचे एका कमिशन एजंटने सांगितले. दोन आठवड्यांपूर्वी टॉमेटोचे भाव ३० ते ४० रुपये किलो होते; परंतु आता अचानक टोमॅटोंचे दर ८० ते १०० रुपये किलोवर आले आहेत.