या केंद्रांवर होणार लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:03+5:302021-07-30T04:20:03+5:30

२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड ३) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी ४) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ ...

Vaccination will be done at these centers | या केंद्रांवर होणार लसीकरण

या केंद्रांवर होणार लसीकरण

२) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

३) नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी

४) नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

५) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर

(आयुर्वेदिक दवाखाना)

६) नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

७) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ

८) भरतीया हॉस्पिटल

९) नागरी आरोग्य केंद्र खदान (शाळा क्रमांक १६ आदर्श कॉलनी)

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५०)

कूपन - पहिला डोस ५०, दुसरा डोस ५० (वेळ- वेळ सकाळी ९.३० ते ३ पर्यंत)

------------------------

१०) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

कोविशिल्ड - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (२०० डोस - पहिला व दुसरा) (वेळ- सकाळी ९.३० ते २ पर्यंत)

---------------------

११) नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (खडकी)

कोव्हॅक्सिन - १८ वर्षांवरील सर्वांसाठी (ऑनलाइन अपॉइंटमेंट - दुसरा डोस ५०)

कूपन - दुसरा डोस १५० (वेळ - सकाळी ९.३० ते २ पर्यंत)

Web Title: Vaccination will be done at these centers