शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन व्यवसायाला वर्षभर उभारी नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 10:57 IST

Tourism business पर्यटन व्यवसायाचे भविष्य पुढील वर्षभर अंधारात राहण्याची शक्यता असून,

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम पर्यटनासह सर्वच क्षेत्रात झाला आहे. लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसायाला सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावरही पर्यटकांचा स्थानिक पर्यटनाकडेच कल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य पुढील वर्षभर अंधारात राहण्याची शक्यता असून,मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला अन् देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. उन्हाळ्यातील एप्रिल ते जुलै हे महिने पर्यटनासाठी सुगीचे दिवस असतात; परंतु लॉकडाऊन असल्यामुळे हा व्यवसाय हातातून गेला आहे. या उद्योगाशी निगडित अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोना गेल्यानंतरही किमान १ वर्ष तरी अशीच परिस्थिती राहणार असल्याचेही व्यावसायिक सांगतात.

अनेकांचा उदरनिर्वाह निर्भरपर्यटनासाठी नियोजन करून देणाऱ्या टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनी व त्यांच्याशी निगडित अनेकांना रोजगार प्राप्त होते. यामध्ये वाहन मालक, चालकापासून ते हॉटेल, स्वयंपाकी, कुली, मदतनीसासह गाइडपर्यंतच्या सर्वांचा समावेश आहे; पण कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने या सर्वांचा रोजगार गेला आहे.

एसटी बस पूर्ण क्षमतेने, ट्रॅव्हल्सला कोरोना नियमअनलॉकच्या प्रक्रियेत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस पूर्ण क्षमतेने धावत आहेत; मात्र ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बससाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. क्षमतेच्या अर्धेच प्रवासी वाहतूक करण्याचे बंधन कायम असल्याने आधीच अडचणीत आलेल्या या व्यवसायाला नियमांचाही फटका बसत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाtourismपर्यटनCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक