शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल कारकुनास लाच घेताना रंगेहात पकडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 02:29 IST

अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई.

पातूर (अकोला), दि. ४- ४ जानेवारी रोजी २ वाजताचे दरम्यान पातूर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून आरोपी मदन महादेव मांडवे (५३) यास ८ हजार रुपयाची लाच स्वीकारताना अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक यू. के. जाधव यांनी रंगेहात पकडल्याची घटना धडल्यामुळे पातूर तहसील कार्यालयात खळबळ माजली आहे.प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्याने त्याचे वडिलांचे नावात शेीतसंबंधी बदल करण्यासाठी रितसर पातूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता व त्या संबंधाने सर्व पुरावेसुद्धा जोडले हो ते. मात्र, सदरहु शासकीय काम तहसील कार्यालयातील अववल कारकून आरोपी मदत महादेव मांडवे यांनी केले आहे. म्हणून त्याचा मोबदला म्हणून १२ हजार रुपयाची लाच त्यांनी तक्रारकर्त्यास मागितली होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने ३ जानेवारी रोजी रितसर अँन्टी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने अँन्टी करप्शन ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे तक्रारीची पडताळणी सरकारी पंचासमक्ष केली असता लाचेची मागणी असल्यचे निष्पण्ण झाले व तडजोडीअंती ८ हजार रुपये लाच घ्यायला आरोपी मदन मांडवे तयार झाले व लाचेची रक्कम घेऊन तक्रारकर्त्यास तहसील कार्यालयात बोलावून लाचेचा सापळा लावला असता सरकारी पंचासमक्ष तक्रारकर्त्याकडून८ हजार रुपयाची लाच स्वीकार ताना आरोपी मदन मांडवे यांनारंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम ७ (ड) १३ (१) (ड) १३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे. यामुळे मात्र तहसील कार्यालयात धाबे दणाणले आहे.