शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शाळा मान्यतेची शिक्षण विभागाकडून आजपासून तपासणी

By admin | Updated: November 13, 2014 23:39 IST

शाळांची होणार आकस्मिक पाहणी.

अकोला : शिक्षण विभागाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाचे पथक शुक्रवार १४ नोव्हेंबरपासून राज्यभर फिरणार आहे. हे पथक आकस्मिक कोणत्याही शाळेची तपासणी करणार आहे. शिक्षण विभागाने घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करण्याच्या हमीवर शाळांना मान्यता दिली जाते. प्रत्यक्षात शाळा सुरु केल्यानंतर नियम व अटींची पूर्तता केली जात नाही. याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुमार दर्जाची असते. काही शाळा तर मान्यता नसतानाही सुरु असतात. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शाळांच्या मान्यतेसह, विद्यार्थ्यांची गुणवत्तादेखील तपासणी जाणार आहे.तपासणीसाठी शिक्षण संचालक व सहसंचालकांचे पथक गठीत करण्यात आले असून, हे पथक प्रत्येक जिल्ह्यातील शाळांना भेटी देणार आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता, हे पथक शाळांमध्ये धडकणार आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी एक बैठक घेऊन याबाबतचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत.