शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकासह तिघांना शहरात प्रवेश बंदी

By admin | Updated: July 14, 2015 02:18 IST

शेख अक्रम नौरंगाबादी हत्याकांड, नागपूर खंडपीठाचा आदेश

अकोला - गवळीपुरा परिसरात २0१४ मध्ये झालेल्या शेख अक्रम नौरंगाबादी हत्याकांड प्रकरणातील आरोपी तथा माजी नगरसेवक शेख फरीद पहेलवान, शेख सुलतान व शेख रशीद या तिघांना अकोला शहरात प्रवेश करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बंदी घातली आहे. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या गवळीपुरा येथे २६ जून २0१४ रोजी शेख अक्रम नौरंगाबादी व शेख सलीत नौरंगाबादी या दोन भावंडांवर सशस्त्र प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांवरही शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शेख अक्रम नौरंगाबादी यांचा २७ जून २0१४ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी प्राणघातक हल्ला करणारे शेख फरीद शेख सुलतान याच्यासह सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या हत्या प्रकरणातील शेख सुलतान आणि शेख रशीद या दोन आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यासोबतच माजी नगरसेवक शेख फरीद याला मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठातून जामीन मिळाला होता. दरम्यान, या प्रकरणी फिर्यादीचे वकील अँड. युसूफ नौरंगाबादी यांनी शेख सुलतान शेख यासीन या आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून, न्यायालयाने शेख सुलतान, शेख फरीद व शेख रशीद या तिघांनाही अकोला शहरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार शेख अक्रम नौरंगाबादी हत्याकांडाची सुनावणी पूर्ण होईपर्यंंत या तिघांनाही अकोला शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.