शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून गावात पाण्याचा थेंब नाही

By admin | Updated: November 24, 2014 01:18 IST

टाकळीवासीयांची पाण्यासाठी भटकंती

चोहोट्टा बाजार (आकोट, जि. अकोला): आकोट तालुक्यातील टाकळी खुर्द या गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा थेंबही मिळत नसल्याने गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकावे लागत आहे.चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या टाकळी खुर्द येथे तीव्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. याआधी पाणी कर न भरण्याच्या कारणावरून जीवन प्राधिकरणाने अनेकवेळा कारवाईचा बडगा उगारत येथील पाणीपुरवठा बंद केला होता; परं तु पाणीकराची रक्कम मोठय़ा प्रमाणात जीवन प्राधिकरणाकडे जमा करण्यात आल्यानंतरही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तरसावे लागत आहे. आमच्या गावाचा पाणीपुरवठा जाणीवपूर्वक वारंवार बंद करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.एकीकडे मोठय़ा प्रमाणात पाणी कर वसूल करायचा आणि त्याच गावाचा पाणीपुरवठा खंडित करायचा, अशी दुहेरी भूमिका संबंधि त विभाग बजावत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे गावातील वयोवृद्ध, महिला व पुरुषांना पाण्यासाठी रात्रंदिवस जागून दूरवरून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.