शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव डवलावासी भोगतात नरकयातना

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

गावकर्‍यांना रस्ता नसल्यामुळे चिखल तुडवत जावे लागते.

अकोला - तेल्हारा तालुक्यातील अनेक गावे विकासापासून वंचित असून गावकर्‍यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विद्रुपा नदीने आलेल्या पुरामुळे गावातील दुर्दशा पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. तालुक्यातील तळेगाव डवला, तळेगाव वडनेर व तळेगाव पातुर्डा या गावकर्‍यांना रस्ता नसल्यामुळे चिखल तुडवत जावे लागते. ही समस्या १५ वर्षापासून कायम असून येणारा प्रत्येक आमदार आणि खासदार या गावकर्‍यांना केवळ आश्‍वासन मिळत गेली. लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सुस्तीमुळे गावकर्‍यांची ही अवस्था झाली आहे. विद्रुपानदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला होता. अशातच एका गरोदर महिलेल गावकर्‍यांनी खाटेवर टाकून नदी पार केली. ही घटना शासकीय अधिकार्‍यांनाकळविण्यात आली तरी सुध्दा काहीच उपयोग झालानाही. काही दिवसाआधी या गावाच्या सोयीसाठी पुल होता. परंतु पुल खचल्यामुळे तेथे लहान पर्यायी उपयायोजना म्हणून नाली काढण्यात आली परंतु येथे मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. पावसाळ्य़ात या नदीला पूर येतो आणि गावकर्‍यांचा संपर्क तुटतो ही अधिकार्‍यांना व लोकप्रतिनिधींना माहित असताना देखील काहीच उपययोजना झाली नाही. तळेगाव डवला गावकर्‍यांना आडसूळ फाटा हे जवळचे ठिकाण आहे. परंतु रस्ताच नसल्यामुळे गावकरी एक एक दिवस गावात अडकून पडतात. प्रगतीच्या गप्पा मारणार्‍या शासनाच्या अधिकार्‍यांना ही समस्या दिसत का नाही ? असा सवाल गावकरी विचारत आहेत. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कंत्राटदार एकाच माळेचे मणी असून सर्वांच्या संगनमताने गावकर्‍यांचा कसा छळ सुरू आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे तळेगाव डवला हे गाव होय.