शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: August 31, 2015 01:34 IST

२८ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा केला होता प्रयत्न.

रिसोड (जि. वाशिम) : रिसोड तालुक्यातील भापूर येथील ३५ वर्षीय शेतकर्‍याने २८ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान या शेतकर्‍याचा ३0 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. शिवाजी दत्तराव साबळे असे मृतकाचे नाव आहे. भापूर येथील शिवाजी साबळे हे एकत्र कुटुंब पद्धतीनुसार राहत आहेत. त्यांच्या कुटुंबाकडे सात एकर कोरडवाहू शेती असून, शिवाजीच्या नावे ७0 आर जमीन आहे. २0१0-११ मध्ये त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५0 हजाराचे कर्ज काढले होते. सततची नापिकी आणि कर्ज परतफेडीच्या चिंतेने शिवाजी यांना ग्रासले होते. कर्जाचे पुनर्गठन होण्यासाठी त्यांनी बँक व प्रशासनाचे उंबरठे झिजविले; मात्र पुनर्गठन झाले नाही. त्यातच पावसानेही दडी मारल्याने साबळे कुटुंबीयांची झोप उडाली. कर्ज परतफेड व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत असताना शिवाजी साबळे यांनी २८ ऑगस्टला स्वत:च्या शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रिसोड येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले होते. उपचारादरम्यान ३0 ऑगस्टला पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, वृद्ध आजोबा असा परिवार आहे. शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले आणि संपूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली.