शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: December 24, 2014 01:09 IST

अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समितीसह जिल्हा परिषद मुख्यालयातील ८00 पेक्षा अधिक खेळाडू आणि कलावंत सहभागी.

अकोला - जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी वसंत देसाई क्रीडांगणावर झाले. या स्पर्धेत सातही पंचायत समितीसह जिल्हा परिषद मुख्यालयातील ८00 पेक्षा अधिक खेळाडू आणि कलावंत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्ना चोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मनोहर तुपकर यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार, आर.एम. चंदन, जिल्हा परिषद सदस्य डॉ. हि७मतराव घाटोळ, शोभा शेळके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गितानागर, कार्यकारी अभियंता प्रभाकर कुंभारे, जिल्हा कृषी विकास अधिकारी गांधी, आरोग्य अधिकारी डॉ. आशीष भारती, गटविकास अधिकारी डॉ. आशिष तापी, डॉ. उमेश देशमुख, के.बी. श्रीवास्तव, एम.बी. मुरकुटे आदींची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्य़ात प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. क्रीडा शिक्षक गजानन डोईफोडे यांनी सर्व खेळाडूंना शपथ दिली. संचालन प्रकाश अंधारे यांनी केले तर आभार राम मेहरे यांनी मानले.