खांबोरा जुगारावर विशेष पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:19 IST2021-04-20T04:19:54+5:302021-04-20T04:19:54+5:30

पोलिसांनी निमकर्दा व मोरझाडी येथे वरली खेळताना दोघांना तर खांबोरा येथे दहा आरोपी ५२ तासपत्त्ते खेळताना वासुदेव रामभाऊ मारणे(५५)रा ...

Special squad action on Khambora gambling | खांबोरा जुगारावर विशेष पथकाची कारवाई

खांबोरा जुगारावर विशेष पथकाची कारवाई

पोलिसांनी निमकर्दा व मोरझाडी येथे वरली खेळताना दोघांना तर खांबोरा येथे दहा आरोपी ५२ तासपत्त्ते खेळताना वासुदेव रामभाऊ मारणे(५५)रा खांबोरा, देविदास लक्ष्‍मण थोरे(६५), राजू बाबूराव गवई(३२), दिगंबर हरिभाऊ बिलेवार(५८), ईश्वरपुरी रामपुरी(६०), दिलीप रामकृष्ण बिलेवार(३८), विठ्ठल सुरेश बारगिर(३८ रा. मंडाळा), साहेबराव मधुकर वक्टे (६५ रा. पाळोदी), गोविंदा समाधान कसुडकर(३३ रा. मंडाळा), प्रमोद देविदास चितळे(४५ रा. खांबोरा), ग्राम निमकर्दा येथे वरली जुगार खेळताना विक्रम श्रीराम इंगळे(४० रा. निमकर्दा), राहुल प्रभाकर घ्यारे (३० रा कवठा), ग्राम मोरझडी येथे आरोपी लक्ष्मण नारायण भगत(७० रा. मोरझाडी) यांना अटक केली. आरोपींकडून रोख ११ हजार २८० रूपये, सहा मोबाईल, चार दुचाकी असा एकूण १ लाख ८७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन उरळ येथे महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

फोटो:

Web Title: Special squad action on Khambora gambling