शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग २0 मध्ये भाजपसाठी प्रतिष्ठेचा

By admin | Updated: February 18, 2017 02:33 IST

प्रभाग २0मध्ये आजी माजी पदाधिकारी.

अकोला, दि. १७- शिवसेनेमुळे उपमहापौर पद मिळालेले विनोद मापारी यांनी आता भाजपात प्रवेश करून रिंगणात उतरले आहेत याच प्रभागात माजी महापौर सुमनताई गावंडे या सुद्धा रिंगणात असल्याने प्रभाग २0 हा प्रतिष्ठेच्या लढतीचा प्रभाग झाला आहे. अ प्रवर्गात भाजपकडून नगरसेवक विजय इंगळे, राष्ट्रवादीचे राहुल इंगोले, काँग्रेसचे दिलीप जव्हेरी, भारिपच्या सुवर्णा जाधव, मनसेचे उज्‍जवल मेश्राम, शिवसेनेकडून अविनाश मोरे आणि एक अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ब प्रवर्गात भाजपकडून पहिल्या माजी महापौर सुमनताई गावंडे, काँग्रेसकडून विजया पाटील, राष्ट्रवादीकडून योगिता शेळके, शिवसेनेकडून योगेश्‍वरी गजानन हरणे आणि एक अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यकह्ण प्रवर्गात काँग्रेसकडून पद्मिनी काळे, शिवसेनेकडून माधुरी प्रकाश गवळी, भाजपकडून शारदा वैकुंठ ढोरे, भारिप-बमसंकडून पुष्पा पांडे, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक शिवा मोहोड यांच्या पत्नी किरण मोहोड आणि दोन अपक्ष असे एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथे शारदा ढोरे नावाच्या नामसाम्य असलेल्या दोन उमेदवार आहेत. ह्यडह्ण प्रवर्गात राष्ट्रवादीकडून महेंद्र काळे, भारिपकडून संजय काळे, शिवसेनेकडून विकास चोपडे, काँग्रेसकडून प्रल्हाद ढोरे, भाजपकडून विनोद मापारी आणि दोन अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येथे शैलेष अंदुरकर या अपक्ष उमेदवाराने पर्यावरण स्नेही प्रचार करुन लक्ष वेधले आहे.