पणज येथे बारी समाजातर्फे सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:19+5:302021-02-05T06:14:19+5:30

कार्यक्रमाचे अध्यक्ष पणज येथील उद्योजक विजयराव दातीर होते. माजी सभापती व उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त रमेशराव आकोटकर, गजानन आकोटकर, ...

Reception ceremony by Bari community at Panaj | पणज येथे बारी समाजातर्फे सत्कार समारंभ

पणज येथे बारी समाजातर्फे सत्कार समारंभ

कार्यक्रमाचे अध्यक्ष पणज येथील उद्योजक विजयराव दातीर होते. माजी सभापती व उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त रमेशराव आकोटकर, गजानन आकोटकर, नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य बळीराम आवंडकार, तुळशीराम आकोटकर, मुकुंदराव आकोटकर, मधुकरराव आकोटकर, दिलीप आकोटकर, संजय अस्वार, कौसल्या आकोटकर, शालिनी ताडे, प्रभा रंदे, रत्ना आकोटकर, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रूपाली अस्वार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागवेली माता आणि संत रूपलाल महाराज यांच्या प्रतिमांचे मान्यवरांनी पूजन केले. कार्यक्रमात रवींद्र अस्वार, हरिभाऊ आकोटकर, दिनेश आकोटकर, स्वप्नील आकोटकर, नितीन आकोटकर, अक्षय आकोटकर, महेश आकोटकर, हरिभाऊ पायघन, हर्षल आकोटकर, पत्रकार संजय गवळी, विद्यार्थिनी वैभवी आकोटकर, मीनल आकोटकर आदींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गजानन आकोटकर यांनी तर संचालन गोपाल पाटील यांनी, आभार प्रदर्शन मयूरी राऊल राऊत यांनी केले. यावेळी हरिभाऊ पायघन, संतोषराव अस्वार, श्याम आकोटकर, रवींद्र आकोटकर, विकास ताडे, विशाल आकोटकर, आयुष आकोटकार, प्रथमेश दातीर, विजय रेखाते, यश आकोटकर, रूपेश लटकुटे, प्रवीण केदार, सचिन आकोटकर, शुभम आकोटकर, रमण आकोटकर, अमोल आकोटकर उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Reception ceremony by Bari community at Panaj