शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिमत्त्व विकास सेमिनार ‘मीट युवर सेल्फ’ २६ ला

By admin | Updated: July 23, 2014 01:01 IST

लोकमत सखी मंच व अस्पायर यांचे संयुक्त आयोजन

अकोला : आजची स्त्री स्वत:चे गृहिणीपद सांभाळून अनेक क्षेत्रात कार्यरत असताना आपले कौशल्य, जबाबदार्‍या, समयसूचकता अनुभव याची जाणीव ठेवून अनेक कलागुण अंगी जोपासते. त्यांच्या सर्वांंगीण विकासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्याच्या दृष्टीने लोकमत सखी मंच व ह्यअस्पायरह्ण घेऊन येत आहे, ह्यमीट यूअर सेल्फ ह्ण एक व्यक्तिमत्त्व विकास सेमिनार. हा सेमिनार शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत प्रमिलाताई ओक हॉल येथे घेण्यात येणार आहे. ज्यात अस्पायरचे संचालक सचिन बुरघाटे महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. बदलत्या काळानुसार गरज ओळखून स्वत:मध्ये कसे व काय बदल करावे, आर्थिक सक्षमतेसोबत मानसिक सक्षमता निर्माण कशी करावी, वेळेचे योग्य नियोजन आणि मूल्यमापन कसे करावे, विपरीत परिस्थितीत घ्यायची निर्णय क्षमता आणि कार्यपद्धतीचा विचार, कुटुंब आणि समाज यातील समन्वय साधण्याची कला, सुसंवादाने सहज सुटणार्‍या अनेक समस्यांचे मार्गदर्शन, आदी विषयांवरती सचिन बुरघाटे विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. हा सेमिनार केवळ महिलांकरिता खुला असून नि:शुल्क आहे. सेमिनारमध्ये सहभाग घेण्याकरिता पास घेणे आवश्यक आहे. पासेस ह्यलोकमतह्ण शहर कार्यालय, सेठी हाईट्स येथे व अस्पायर, सहकारनगर, गोरक्षण रोड येथे उपलब्ध आहे. सकाळी १0 ते ६ या वेळेत महिला पासेस घेऊ शकतात व आपली जागा निश्‍चित करू शकतात. तरी जस्तीत जास्त महिलांनी या अभूतपूर्व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता सखी मंच संयोजिक मीनाक्षी फिरके यांच्याशी 9850382140 या क्रमांकावर संपर्क साधावा.