शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पातूर तालुका @ ८६.५४%

By admin | Updated: May 31, 2017 01:16 IST

पातूर: तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८६.५४ टक्के लागला आहे. पातूर तालुक्यात एकूण २,४५६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले होते. त्यापैकी २,१0३ विद्यार्थी पास झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर: तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८६.५४ टक्के लागला आहे. पातूर तालुक्यात एकूण २,४५६ विद्यार्थ्यांनी आपले अर्ज भरले होते. त्यापैकी २,४५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी २,१0३ विद्यार्थी पास झाले आहेत. बाबुजी नाईक आश्रमशाळा गावंडगाव विज्ञान शाखेचा व सुमनताई वानखडे क. महाविद्यालय भंडारजचा कॉमर्सचा निकाल १०० टक्के लागला. तुळसाबाई कावल विद्यालयाचा निकाल ७९.५४ टक्के , डॉ. एच. एन. सिन्हा आर्टस्चा ७0 टक्के व कॉमर्सचा ७६.५९ टक्के, शाहबाबू उर्दु आर्ट ज्युनि. कॉलेज पातूर निकाल ९१.९३टक्के असून व्ही. देशमुख आर्टस् अ‍ॅन्ड कॉमर्स ज्युनि. कॉलेज आलेगावचा निकाल ६८.४९ टक्के निकाल लागला. तसेच एस. एल. शिंदे विद्यालय सस्तीचा निकाल ९0.५४ टक्के, बेबीताई इंगळे विद्यालय विवराचा ८८.६३, जय बजरंग विद्यालय चान्नीचा ७८.७0, प्रियदर्शनी इंदिरा गांधी विद्यालय पातूर ८९.२८, सिद्धार्थ विहार पास्टुल ८0.६८, स्वातंत्र्य सैनिक बाबूजी तायडे विद्यालय आगिखेडचा निकाल ८0.८५, वसंतराव नाईक विद्यालयाचा ९७.४६, सुधाकरराव नाईक विद्यालय शेकापूर फाटा ९८.५५ असा निकाल लागला. महात्मा फुले कॉलेज चोंढी ८२.२२, सरलाबाई गहिलोत विद्यालय बाभुळगाव ९२.१0, सुमनताई वानखडे कॉलेज भंडारज ९0.0९, बाजूजी नाईक विद्यालय आश्रमशाळा गावंडगाव ९७.७२, सावित्रीबाई फुले विद्यालय पातूरचा ८९.७४, मौलाना अब्दुल कलाम आझाद विद्यालय खेट्री ६0, हाजी सै. अकबर उर्दू कॉलेज पातूरचा ६६.६६ टक्के निकाल लागला. गुरुगणेश मिश्रा कॉलेज आलेगाव ९२.३0, शाहबाबू उर्दू कॉलेज आलेगाव ६४.७0 , डॉ. एच. एन. सिन्रा आर्टस् अ‍ॅन्ड कॉमर्स कॉलेज पातूरचा व्होकेशनलचा एकूण निकाल ८0.४८ टक्के आहे. तसेच तुळसाबाई कावल ज्युनि. कॉलेज पातूर व्होकेशनलचा एकूण निकाल ७७.९६ टक्के आहे. तसेच देशमुख विद्यालय आलेगाव व्होकेशनला एकूण निकाल ९५.२३ आहे.