शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

जीएमसीत आजाराला कंटाळून रुग्णाची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:18 IST

सलाइनच्या नळीने आवळला गळा सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये दाखल कर्करोगाने ग्रस्त रुग्णाने शनिवारी दुपारच्या सुमारास अंगावर चादर ...

सलाइनच्या नळीने आवळला गळा

सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये दाखल कर्करोगाने ग्रस्त रुग्णाने शनिवारी दुपारच्या सुमारास अंगावर चादर घेऊन सालाइनच्या नळीने गळ्याला फास लावून आत्महत्या केल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.

वर्षभरापूर्वी कोविड रुग्णाने केली होती आत्महत्या

वर्षभरापूर्वी एप्रिल महिन्यातच कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला होता. याच दरम्यान एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात एका कोविड रुग्णाने सर्वोपचार रुग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेला एक वर्ष होत नाही, तोच शनिवारी आणखी एका रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

आत्महत्या केलेला रुग्ण हा पातूर तालुक्यातील रहिवासी असून तो अन्ननलिकेच्या कर्करोगाने ग्रस्त होता. गत तीन दिवसांपासून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णाचे जेवण बंद असून ते केवळ सलाइनवर हाेते. शनिवारी त्यांनी अंगावर चादर घेऊन सलाइनच्या नळीने गळा आवळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला