शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पारस प्रकल्पाचा विस्तार झालाच पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:12 IST

कृती समितीचा सभेत निर्धार, समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी सोमवारी झालेल्या विविध राजकीय पक्ष, प्रकल्पग्रस्ताच्या सभेत प्रकल्प संघर्ष कृती समितीची स्थापना सर्वानुमते करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी संदीप पाटील यांची निवड करण्यात आली. पारस येथे १७ जुलै रोजी राजकीय पक्षांच्या व सामाजिक संघटना, प्रकल्पग्रस्त शेतकरी, सुरक्षित बेरोजगार, कंत्राटदार संघटना व परिसरातील शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. शिवाजी चौक येथे झालेल्या सभेत पारस प्रकल्पाचा विस्तार झालाच पाहिजे, हा निर्धार सर्वानुमते जाहीर करण्यात आला. नव्यानेच स्थापन झालेल्या कृती समितीच्यावतीने १८ जुलै रोजी पारस वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्याचे ठरले आहे. कृती समितीच्यावतीने निवेदनात आंदोलनाचा इशारा देण्यात येईल. त्यानंतर तांत्रिक सल्ल्यानुसार न्यायालयात न्याय मागताना तीव्र लढा देण्याची तयारी सर्वानुमते ठरवण्यात आली. या सभेला माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख, बाजार समिती सभापती सेवकराम ताथोड, कालीन लांडे, गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी म्हैसने, युवक राकाँचे विपुल घोगरे, ग्रा.पं.सदस्य अविनाश खंडारे, माजी उपसरपंच सुरेंद्र खंडारे, माजी पं.स.सदस्य कैलास घोंगे, किशोर वानखडे, इलियास बेग, जाकीर भाई, रमेश ठाकरे, बंडू होनाळे, शे. फारूक शे. इब्राहीम, संजय होनाळे, शंकर कसुरकार, बाळू पाटील थारकर, दादाराव लांडे, जितेंद्र काटे, म.शा. भगत, मनोज गेबल, भीमराव शेळके, एस.एस. पुंडे, मारोती वानखडे, रोजंदारी मजदूर सेना महासचिव, तांत्रिक युनियनचे देवदत्त खंडारे, गजानन लक्ष्मण तायडे, संतोष भरणे, विजेंद्र खंडारे, गोपाल दिवनाले, गणेश नागे, मंगळे पांडे, गोपाल वाघ, वीज निर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षिणार्थी कृती समिती अध्यक्ष लालबहादूर यादव, जमीरभाई, वहीदभाई आदींसह परिसरातील ४०० ते ५०० ग्रामस्थ उपस्थित होते.