शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

पिंक व्हॉट्सॲप डाऊनलोडच्या मेसेजमुळे माेबाइलधारक त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST

एकीकडे नागरिक कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत तर दुसरीकडे एका नवीन लिंकने नागरिकांची अक्षरशः झोप उडविली आहे. ...

एकीकडे नागरिक कोविड-१९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत तर दुसरीकडे एका नवीन लिंकने नागरिकांची अक्षरशः झोप उडविली आहे. ऑफिशियली व्हॉट्सॲप लॉच-पिंक व्हॉट्सॲप विथ एक्सट्रा न्यू फिचर्स मस्ट ट्राय धीस असा हा मेसेज असून खाली निळ्या रंगाची एक लिंक दिलेली आहे. या लिंकला क्लिक करून डाऊनलोड केले असता, काहीच ओपन होत नसून उलट आपल्या मोबाईलमधील जेवढे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये पुन्हा त्याच लिंकसह मेसेज फिरत आहे. यामुळे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. याबाबत संबंधित यंत्रणेने चौकशी करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मला ग्रुपवर हा मेसेज दिसला होता. मी सहज सदर लिंक डाऊनलोड करून बघितली असता त्यात काहीच दिसले नाही. उलट माझ्या मोबाईलमधून आपोआप सदर मेसेज पाठविल्या गेला. त्यामुळे मला या मेसेजबाबत संशय असून काही गैरप्रकार होऊ नये, म्हणून प्रशासनाने याबाबत चौकशी करावी.

-आशिष बोबडे, मोबाईलधारक