शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी उतरणार निवडणूक रिंगणात

By admin | Updated: September 21, 2014 01:35 IST

अल्पसंख्याक मतांच्या विभाजनाची शक्यता.

अकोला : मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी (एमडीपी)विधानसभेच्या अकोला पश्‍चिम, आकोट आणि बाळापूर मतदारसंघातून उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा शनिवारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत केली. या नव्या पक्षाच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात अल्पसंख्याक मतांचे विभाजन होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप एमडीपीचे जिल्हाध्यक्ष मो. सोहेल कादरी यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस सरकार महागाई व भ्रष्टाचार कमी करण्यास अपयशी ठरले आहे. राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढतच आहेत. त्यामुळे एमडीपी विधानसभा निवडणुकीत उतर त असल्याचे जिल्हाध्यक्ष कादरी यांनी सांगितले. जिल्ह्यातील अकोला पश्‍चिम, बाळापूर आणि आकोट मतदारसंघात एमडीपीला अल्पसंख्याक, दलित आणि काही हिंदूचाही पाठिंबा मिळेल, असाही दावा कादरी यांनी केला. निवडणुकीत रिपाइंसोबत (गवई गट) आघाडी केली असल्याचेही कादरी यांनी सांगितले. मुस्लीम समाजाने स्वातंत्र्य लढय़ात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे मुस्लीम समाजाला देशभक्तीसाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असेही कादरी यांनी स्पष्ट केले.