शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची विवाहिता, प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: July 17, 2017 03:08 IST

अकोला : नागपूर येथील विवाहितेला घेऊन तिचा प्रियकर नवीन बसस्थानकावर रविवारी दुपारी मिळून आल्याने सिव्हिल लाइन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपूर येथील विवाहितेला घेऊन तिचा प्रियकर नवीन बसस्थानकावर रविवारी दुपारी मिळून आल्याने सिव्हिल लाइन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यावर विवाहितेच्या सहमतीनेच प्रियकराने तिला अकोल्यात आणले. रात्री पोलिसांनी विवाहितेला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. नागपूर येथील २८ वर्षीय विवाहितेचे तेथीलच युवकासोबत प्रेमसंबंध जुळले. विवाहिता पतीपासून वेगळी राहत असून, तिला एक आठ वर्षांचा मुलगा आहे. विवाहितेच्या सहमतीनेच प्रियकराने तिला रविवारी अकोल्यात आणले. युवकाची वहिनी एका गावात राहत असल्याने, युवक तिला तेथे घेऊन जाणार होता. रविवारी दुपारी नवीन बसस्थानकावर बसगाडीची वाट पाहत असताना, पोलीस कर्मचाऱ्यांना हे जोडपे दिसून आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी चौकशी केल्यावर विवाहितेच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. रात्री तिचे कुटुंबीय अकोल्यात आल्यावर पोलिसांनी विवाहितेला त्यांच्या स्वाधीन केले आणि युवकाला सोडून दिले.