शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

मल्हार प्रतिष्ठानने केले ‘ढोल बजाओ' आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:43 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ' आंदोलन करुन मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

अकोला : धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी)समावेश करण्याच्या मागणीसाठी मल्हार प्रतिष्ठान या समाजिक संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाओ' आंदोलन करुन मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करुन ‘एसटी’चा दाखला देण्यात यावा, अशी मागणी करीत मल्हार प्रतिष्ठान अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन नागे, जिल्हाध्यक्ष प्रवीण गव्हाळे, भुषण सोनाग्रे, सागर मोरे, संदीप काळदाते, ज्ञानेश्वर गावंडे, चेतन भिसे, अजय घोंगे, गौरव सोनाग्रे, शंकर पारेकर, राहुल नवलकार, सतिष साबळे, प्रमोद नागे यांच्यासह इतर पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलन