लक्ष्मणराव निळकंठराव देशपांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST2021-07-31T04:20:01+5:302021-07-31T04:20:01+5:30

पातूर : तालुक्यातील तांदळी खुर्द येथील रहिवासी जनसंघाचे कार्यकर्ते लक्ष्मणराव निळकंठराव देशपांडे (९०) यांचे दि. २९ जुलै रोजी निधन ...

Laxmanrao Nilkanthrao Deshpande passed away | लक्ष्मणराव निळकंठराव देशपांडे यांचे निधन

लक्ष्मणराव निळकंठराव देशपांडे यांचे निधन

पातूर : तालुक्यातील तांदळी खुर्द येथील रहिवासी जनसंघाचे कार्यकर्ते लक्ष्मणराव निळकंठराव देशपांडे (९०) यांचे दि. २९ जुलै रोजी निधन झाले. त्यांचे मागे चार मुले, सुना, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

------------------------

देवराव तेलगोटे

अकोट : पं.स.चे माजी विस्तार अधिकारी देवराव जेबाजी तेलगोटे (७५) (रा. धम्मनगरी) यांचे दि. २७ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

-------------------

मंदा गजानन खंडारे

अकोला : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कुंभारी येथील रहिवासी मंदा गजाननराव खंडारे (४५) यांचे अल्पशा आजाराने दि. २९ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

300721\img-20210729-wa0416.jpg

निधन वार्ता

Web Title: Laxmanrao Nilkanthrao Deshpande passed away