भाजी बाजारात पाणपोईचे लोकार्पण

By Admin | Updated: May 3, 2014 19:09 IST2014-05-03T13:23:34+5:302014-05-03T19:09:26+5:30

जनता भाजी बाजारात बुधवारी पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. बाजारात येणारे शेतकरी, कामगार, दुकानदार आणि ग्राहकांसाठी वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Launch of waterfall in the vegetable market | भाजी बाजारात पाणपोईचे लोकार्पण

भाजी बाजारात पाणपोईचे लोकार्पण

अकोला : जनता भाजी बाजारात बुधवारी पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. बाजारात येणारे शेतकरी, कामगार, दुकानदार आणि ग्राहकांसाठी वॉटर कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रसंगी महात्मा फुले फळ भाजीपाला अडत दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसेन, राजेश डाहे, रमेश क्षीरसागर, प्रकाश बालचंदानी, अरशद हुसेन, अफसर कुरेशी, मुन्तेझर खान, किशोर ढोमणे, मो. रफिक, जब्बार खान, अनिस खान, मो. सादिक, अफझल हुसेन, अब्दुल समीर, दौलत चोखानी, बाळासाहेब ठाकरे, मोहम्मद फारुक, मोबीन मास्टर, साजीदखान आदी उपस्थित होते.
फोटो: पाणपोईचे लोकार्पण करताना मान्यवर.

Web Title: Launch of waterfall in the vegetable market