शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रद्दीतून शिक्षणासाठी मदत

By admin | Updated: July 17, 2017 14:07 IST

गरजू विद्यार्थ्यांची ट्युशन फी भरण्याचा नवा उपक्रम नुकताच राबविला.

अकोला -  महापस्ती अभियान अंतर्गत अर्हम युवा सेवा समूहाच्या बच्चे कंपनीने आपापल्या घरातील दोन महिन्याची रद्दी एकत्र केली.या एकत्र झालेल्या ४६१० किलो रद्दीची विक्री करून जमा झालेल्या पैशात आपल्या जवळील पाच हजार रुपये जोडून या पैशातून कोचिंग क्लास च्या गरजू विद्यार्थ्यांची ट्युशन फी भरण्याचा नवा उपक्रम नुकताच राबविला.तसेच नागपूरच्या दुर्गा माता भक्त मंडळ च्या सहकार्याने चौपन्न हजार रुपयांची शिष्यवृत्ती या ट्युशनच्या विध्यार्थ्यांना देण्यात आली. अर्हमच्या बच्चे कंपनीने तुलसीदास गोयंका यांच्या सहकार्याने दहावीच्या सात,अकरावीच्या एक व बीकॉम च्या तीन गरजू व गरीब विध्यार्थ्यांना तब्बल नव्वद रजिस्टरबुक प्रदान केलीत. दरम्यान बच्चे कंपनीने आनंद आश्रम ला भेट देऊन तेथील तीस विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केले.राष्ट्रसंत पु. गुरुदेव नम्रमूनी म.सा.यांच्या विचारांचा प्रसार सहकार्याच्या माध्यमाने अर्हम ची बच्चे कंपनी तन -मन -धनाने करीत आहे.