शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोयनका, रुंगटाच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

By admin | Updated: July 15, 2015 01:29 IST

भारतीय सेवा सदनमधील युवकाचे लैंगिक छळ प्रकरण.

अकोला : वसतिगृहामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून युवकाचा लैंगिक छळ करणारे भारतीय सेवा सदन या शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष नीरंजनकुमार गोयनका व माजी सचिव जुगलकिशोर रुंगटा यांच्या जामीन अर्जावर बुधवार १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. जुगलकिशोर रुंगटा व निरंजनकुमार गोयनका यांनी एका २९ वर्षीय युवकाला संस्थेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याचे आमिष दाखवून त्याच्यासोबत २00८ पासून सतत अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराचा पर्दाफाश सदर युवकाने एका पत्रकार परिषदेत केला असून, त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दा खल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गोयनका व रुंगटा दोघेही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज सादर केला असून, त्यांच्या या जामीन अर्जावर बुधवार १५ जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. गोयनका व रुंगटा या दोघांनी सदर युवकावर २00८ ते २0१५ या आठ वर्षात वारंवार अनैसर्गिक अत्याचार केला; मात्र सदर युवकाला नोकरीत सामावून घेतले नाही.