शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य पथक ताफ्यासह रिधोर्‍यात दाखल

By admin | Updated: September 6, 2014 00:03 IST

लोकमतचा प्रभाव; मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक रिधोरा येथे पोहचले. उपाययोजनाबाबत मार्गदर्शन.

रिधोरा : मालेगाव तालुक्यातील रिधोरा येथे अज्ञात तापाची साथ पसरल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावात पोहोचून उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले.रिधोरा गावातील प्रत्येक घरात अज्ञात तापाची लागण झालेले रुग्ण दिसत आहेत. गावभरात अज्ञात तापासह साथीचे आजार पसरले असतानाही संबंधित विभागाकडून नियंत्रणासाठी पावले उचण्यात आलेली नव्हती, हे ह्यलोकमतह्ण वृत्ताने वरिष्ठ यंत्रणेच्या निदर्शनात आणून दिले होते. या तापाने आजारी पडलेल्या काही रुग्णांना वाशिम येथे, तर काहींना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पावसाळय़ाच्या दिवसांत गावात पसरलेले घाणीचे साम्राज्य, दुषित पाणी पुरवठा व डासांमुळे गावात आजारांनी थैमान घातले आहे. यामध्ये मलेरिया, डायरिया आदि आजारांचाही समावेश असून, अज्ञात तापाची लागण झालेल्या रुग्णाच्या पेशींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आरोग्य पथक रिधोर्‍यात दाखल झाले आणि घरोघरी जावून उपाययोजना केल्या. वापराच्या पाण्यात टेमिफॉस नावाचे औषध टाकून गावकर्‍यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. आरोग्य पथकात आरोग्य सेवक सुनिल नप्ते, देशमुख, आरोग्य सेविका शिरसाट, जामकर, आशा स्वयंसेविका कांचन सावळे यांनी प्रत्येक घरी जावून तापेने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर औषधोपचार केला. दुपारी २ वाजताच्या सुमारास मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. शेंडे, आरोग्य सहाय्यक बी.पी. दामोदर, राजू तिवारी यांनी देखील रिधोरा येथे भेट देवून पाहणी केली. तसेच औषधोपचाराबाबत मार्गदर्शन केले.प्राथमिक आरोग्य केंद्राने ७ जुलै रोजीच ग्रामपंचायत रिधोराला लेखी पत्राद्वारे गटारे, उकिरडे व नाल्या साफ करुन घेण्याविषयी कळविले होते. मात्र, ग्रामपंचायतच्यावतीने त्यावर कोणतीच उपाययोजना केली नसल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे, असा दावा आरोग्य विभागाने केला.