शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नवसाला पावणारा हिव-याचा गणपती

By admin | Updated: September 11, 2016 14:41 IST

विकांच्या श्रद्धास्थानी असणा-या या गणपतीच्या दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यानच नव्हे तर वर्षभर भाविकांची अक्षरश:रिघ

-ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.11- तालुक्यातील हिवरा या गावात बसणारा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.  भाविकांच्या श्रद्धास्थानी असणा-या या गणपतीच्या दर्शनासाठी गणेशोत्सवादरम्यानच नव्हे तर वर्षभर भाविकांची अक्षरश: रिघ लागलेली असते.  
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हापासून गावात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाचे १०० वे वर्ष आहे. तथापि, हिवरा गणपती येथील गणेश मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात गणेशमुर्तीसोबतच माता पार्वतीची आकर्षक मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. गावक-यांच्या पुढाकारातून सन २००९ मध्ये भव्य मंदिर उभारण्यात आले. त्यात गणेशमुर्तीसोबतच माता पार्वतीची आकर्षक मुर्ती स्थापन करण्यात आली. 
ज्याठिकाणी मंदिर उभारल्या गेले तेथे पुरातन काळात प्रत्यक्ष माता पार्वती व श्रीगणेशाचे काही दिवस वास्तव्य असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे याठिकाणी कुठलाही नवस बोलल्यास तो विनासायास पूर्ण होतो, अशी भाविकांची अतुट श्रद्धा आहे. या मंदिरावर होमहवन, गणेशयाग, अभिषेक, सहस्त्रवर्तन, धार्मिक ग्रंथाचे पारायण, समाजप्रबोधनपर किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांसह महाप्रसादाचे वितरण केले जाते.