शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांची टोळी दोन वर्षांकरिता हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:26 IST

राहुल बबलू गायकवाड (२९) व विनोद एल्लया गुंजाळ (४०) दोन्ही राहणार वडरपुरा, मूर्तिजापूर यांना हद्दपार केले आहे.

अकोला : जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसावा याकरिता मूर्तिजापूर शहरातील एका गुन्हेगारी टोळीतील दोघांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मूर्तिजापूर शहर शहर पोलीस ठाणे, जिल्हा अकोलाचे प्रभारी अधिकारी यांनी मूर्तिजापूर शहर हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार राहुल बबलू गायकवाड (२९) व विनोद एल्लया गुंजाळ (४०) दोन्ही राहणार वडरपुरा, मूर्तिजापूर यांना हद्दपार केले आहे. या दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्ह्यांची मालिका पाहता त्यांच्या विरुद्ध कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने गुरुवारी पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केल्याबाबतचा आदेश देण्यात आला असून, नमूद दोन्ही गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांचे हद्दपार प्रस्ताव तयार करून त्यांना अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला