शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी मुलाला अग्नी, दुपारी मतदान!

By admin | Updated: October 16, 2014 00:17 IST

मुलाच्या मृत्यू शोकातही आकोट येथील मातेचे प्रेरणादायी पाऊल.

आकोट (अकोला) : तरुण मुलाच्या मृत्यूचा विरह कोणत्याही मातेसाठी असह्यच असतो; मात्र दु:खाने खचून न जाता मतदानाचे कर्तव्य पार पाडणार्‍या आकोट येथील एका मातेला लोकशाहीनेही बुधवारी सलाम ठोकला.आकोट येथील लक्ष्मण छोटूलाल कहार याचा वयाच्या २८ व्या वर्षी मृत्यू झाला. त्याला कर्करोगाने ग्रासले होते. मंगळवारी रात्री त्याला मृत्यूने कवटाळले. दोन मुलंही आहेत. लक्ष्मणच्या मृत्यूने कुटुंबियांवर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला; मात्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असल्याची जाणीव कहार कुटुंबियांना होती. मुलाच्या मृत्यूचे दु:ख आयुष्यासाठी आहे; पण मतदानाचं कर्तव्य पाच वर्षातून एकदाच पार पाडावे लागते. मुलाचा अंत्यविधी दुपारच्या वेळी ठेवला असता, तर आप्तेष्टांच्याही मतदानात अडथळा येईल, याचीही जाणीव कहार कुटुंबियास होती. त्यामुळे त्यांनी अंत्यविधी सकाळी १0 वाजताच आटोपून घेतले. अंत्यविधी आटोपल्यानंतर लक्ष्मणचे चार भाऊ हिंमत, अशोक, राम आणि राजेश यांच्यासह त्यांच्या आईनेही मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी कहार कुटुंबियांनी उचललेले पाऊल निश्‍चितच प्रेरणादायी आहे.