शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेत अर्थसंकल्पाच्या हालचाली

By admin | Updated: June 19, 2014 21:58 IST

मंजूर अर्थसंकल्पाशिवाय आर्थिक व्यवहार पार पाडणार्‍या अधिकार्‍यांना वेसण घालीत सन २0१४-१५ चा नवीन अर्थसंकल्प तयार करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

अकोला : मंजूर अर्थसंकल्पाशिवाय आर्थिक व्यवहार पार पाडणार्‍या अधिकार्‍यांना वेसण घालीत सन २0१४-१५ चा नवीन अर्थसंकल्प तयार करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

महापालिकेने सन २0१३-१४ आर्थिक वर्षासाठी २९७ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला. तत्पूर्वी सन २0१२-१३ साठी २१२ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. अर्थातच सन २0१३-१४ मधील 'बजेट'च्या रकमेत तब्बल ३५ ते ४0 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. प्रशासनाला मालमत्ता कर विभागातून वार्षिक २५ कोटी, पाणीपट्टी ५ कोटी, बाजार वसुली, परवाना विभाग व नगर रचनाच्या माध्यमातून मोठय़ा कष्टाने १५ कोटी रुपये कर स्वरूपात प्राप्त होतात. यातही दरवर्षी वसुलीचे उद्दिष्ट ८0 टक्क्यांच्यावर जात नाही, हे विशेष. याऐवजी मनपा कर्मचार्‍यांच्या वेतनावर महिन्याकाठी ३ कोटी ७0 लाख रुपये नुसार वर्षाकाठी ४५ ते ४६ कोटी खर्च होतात. हा खर्च यापूर्वी जकातच्या माध्यमातून निकाली काढण्यात आला होता. उत्पन्न वाढविण्यासाठी कोणतेही प्रयत्न न झाल्याने सन २0१३-१४ च्या ह्यबजेटह्णमधील तरतुदी अवघ्या चार महिन्यांत संपल्या. त्यावर प्रशासनाने टप्याटप्याने पुढील चार महिन्यांसाठी अंतरिम ह्यबजेटह्ण सभागृहात सादर करणे गरजेचे होते; परंतु तसे घडलेच नाही. त्यामुळे महापालिकेची वित्तीय तुट वाढली आहे.