शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात डेंग्यूचा रुग्ण आढळला

By admin | Updated: August 23, 2014 02:11 IST

मानोरा येथील बालकास डेंग्यूची लागण

कारंजा लाड : वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील तीन वर्षीय बालकास डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आधीच दुष्काळसदृश वातावरणात डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने आरोग्य विभागाने सतर्क होणे गरजेचे झाले आहे. मानोरा येथील तीन वर्ष वयाच्या मैत्रेय डोंगरे याला ताप असल्यामुळे उपचार घेण्याकरिता कारंजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मैत्रेयकडून वैद्यकीय उपचारास प्रतिसाद मिळत नाही, हे पाहून वैद्यकीय चाचणीमध्ये त्याला डेंग्यू आजार असल्याचे स्पष्ट झाले. पुढील उपचाराकरिता रुग्णास अकोला येथे पाठविण्यात आले आहे. या कीटकजन्य साथ आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे आहे. कारंजा व मानोर्‍यासह तालुक्यातील गावांत फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यशवंत टेकाडे यांनी डेंग्यूचा फैलाव हा डासांपासून होत असून, यामुळे तापाच्या साथीमध्ये वाढ होत असल्याचे सांगीतले. काही रुग्णांना जास्त दिवस ताप राहिल्यास डेंग्यूची लक्षणे दिसायला लागतात. रुग्णांना आवश्यक ते उपचार कारंजा ग्रामीण रुग्णालयात देण्यात येत आहे. प्रतिजैविके व सलाईनचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगीतले.