लोकमत न्यूज नेटवर्कवणी रंभापूर : येथे गावानजीक ३० मेच्या रात्री धान्याचा ट्रक उलटला. सुदैवाने प्राणहानी टळली. बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वणी रंभापूर गावानजीक मंगळवारी रात्री १ वाजताच्या सुमारास अकोलाकडून नागपूरकडे धान्याचा ट्रक जात असताना अचानक उलटला. मात्र, या अपघातात कसलीही जीवित हानी झाली नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}