शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाचे दर शंभर रू पयांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 18:12 IST

मागील आठवड्यात प्रतिक्ंिवटल ५,५५० रू पयांपर्यंत पोहोचलेले दर या आठवड्यात सरासरी ५,३६० रू पये आहेत.

अकोला : कापसाची आवक वाढल्याने दरात शंभर रू पयांची घट झाली आहे.आजमितीस हे दर प्रतिक्ंिवटल सरासरी ५,३६० रू पयांवर आले आहेत.सद्यस्थिती कापसाचे पीक जोरदार आले आहे.परंतु पश्चिम विदर्भात मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ सुरू आहे.राज्यात यावर्षी ४२ लाख हेक्टरवर कापूस बियाणे पेरणी करण्यात आली आहे.सुरू वातीला पावसाला विलंब झाला त्यामुळे पेरणीला विलंब झाला होता.हे पीक वाढीच्या अवस्थेत असताना सतत पाऊस सुरू राहिल्याने फुले व पात्या गळण्याचे प्रकार घडले.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावही वाढला आहे. पाऊस ओसरल्यानंतर आता मात्र कापसाच्या झाडांना चांगला बहर आला असून, सर्वत्र शेत पांढरी दिसत आहेत.त्यामुळे कापूस वेचणी सुरू असून, बाजारात आवक वाढली आहे.आजमितीस ही आवक राज्यात तीन लाख क्ंिवटल आहे.आवक वाढल्याने दर शंभर रू पयांनी कमी झाले आहेत. मागील आठवड्यात प्रतिक्ंिवटल ५,५५० रू पयांपर्यंत पोहोचलेले दर या आठवड्यात सरासरी ५,३६० रू पये आहेत.तर कमीत कमी दर प्रतिक्ंिवटल ५,२८० रू पये आहेत. परतीचा पाऊस गतवर्षी नोव्हेंबर महिन्यातही सुरू होता.या वातावरणामुळे कापसांची बोंड फुलण्यास विंलब झाला.सद्यस्थितीत वातावरण पोषक असून,बोंडे फुटून कापूस बाहेर येत आहे.शेतकऱ्यांनी कापूस वेचणीला सुरू वात केली आहे.तथापि पश्चिम विदर्भात मजूर मिळत नसल्याने शेतकरी मजुरांच्या शोधात आहेत. या भागात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.

राज्यात कापसाची आवक वाढली असून, दररोज ३ लाख क्ंिवटल कापूस खरेदी करण्यात येत आहे. आवक वाढल्याने क ापसाचे दर शंभर रू पयांनी कमी झाले आहेत.- बंसत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस