तेल्हारा येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:54 IST2020-12-04T04:54:31+5:302020-12-04T04:54:31+5:30

शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून, त्यांच्यावर अन्याय करू नये अशी मागणी संबंधित आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. या आंदोलनात प्रकाश वाकोडे, ...

Congress dam agitation at Telhara | तेल्हारा येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन

तेल्हारा येथे काँग्रेसचे धरणे आंदोलन

शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून, त्यांच्यावर अन्याय करू नये अशी मागणी संबंधित आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. या आंदोलनात प्रकाश वाकोडे, डॉ. संजीवनी बिहाडे, मंगेश मलिये, डॉ. अशोक बिहाडे, सोनू मलिये, मनीष भांबरकर, हुकुमचंद्र शर्मा, ॲड. संदीप देशमुख, अन्सार पटेल, रजिया पटेल, शुशिला घुगे, अनंता सोनमाळे, पंकज शेंगोकार, व्ही.बी. देशमुख, परमेश्वर इंगळे, अनिल भोपळे,यशोदा भोपळे, मनोज नेरकर, विजय जायले, संदीप खारोडे, मनोज राऊत, श्याम ढाकरे, निखिल भड, शे.जाकिर, अब्बू कुरेशी, सुभाष डांगे, मनोज डांगे, प्रकाश राऊत यांचा सहभाग होता.

फोटो:

Web Title: Congress dam agitation at Telhara