शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘जात फॅक्टर’ रॅम्पवर उमेदवारांचा ‘शो’ !

By admin | Updated: September 29, 2014 01:50 IST

आकोट विधानसभा मतदारसंघात जाती-धर्मावर आधारित उमेदवार निवडणूक रिंगणात .

विजय शिंदे / आकोटआकोट विधानसभा मतदारसंघात प्रत्येक राजकीय पक्षाने जाती-धर्मावर आधारित उमेदवार निवडणूक मैदानात उतरविले आहेत. प्रत्येकांजवळ समाजाचे गठ्ठा मतदान असल्याचा समज असला तरी मतांचे विभाजन रोखून मुंबई गाठण्यासाठी ह्यजात फॅक्टरह्ण रॅम्पवर उमेदवारांचा ह्यशोह्ण सुरू आहे. शिवाय मुस्लीम व दलित तसेच बारी समाजाची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. यावेळेस प्रत्येक पक्ष स्वंतत्रपणे लढत असल्याने शिवसेनेतर्फे संजय गावंडे यांची उमेदवारी पुन्हा कायम आहे, तर गतवर्षी अपक्ष लढणारे प्रकाश भारसाकळे यांना भाजपने आकोटमध्ये उतरविले आहे. शिवाय राकाँतर्फे राजू बोचे व मनसेच्यावतीने प्रदीप गावंडेसुद्धा मैदानात आहेत. कुणबी समाजाच्या गठ्ठा मतावर भारिप-बमसंने नजर ठेवून प्रदीप वानखडे यांना उमेदवारी बहाल केली आहे. तसेच दलित गठ्ठा मते लक्षात घेता भारिप-बमसं पक्षाच्या अनेक इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहेच. या सर्वांच्या उमेदवारीने मराठा- कुणबी समाजाच्या मतांचे विभाजन होणार आहे. शिवाय शिवसेना व भाजपा स्वतंत्रपणे लढत असल्याने पक्षाच्या मताचे विभाजनाचा फटका यावर्षी फुटलेल्या- तुटलेल्या युती व आघाडीच्या पक्षांना बसणारच आहे. पूर्वी या मतदारसंघावर जनसंघ व भाजपाचा प्रभाव होता. युती झाल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्यानंतर एक अ पवाद वगळता शिवसेना आतापर्यंत कायम आहे. गणगणे यांच्याकडे माळी समाजाची एक गठ्ठा मते आहेत. दुसरीकडे यावर्षी मुस्लिम समाजातील अनेकांनी उमेदवारी दाखल केली आहे. कॉंग्रेसकरिता माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांच्या इच्छाशक्तीचा प्रभाव महत्त्वाचा राहणार आहे. मो. बद्रुजम्मा हे मुस्लिमांची मते काँग्रेसच्या खात्यात जमा करण्यात किती यशस्वी होतात, हे सुद्धा महत्त्वाचे राहणार आहे. दुसरीकडे आकोट मतदारसंघात हिंदी भाषिक व अल्पसंख्याक समाजाची मते कोण्याच्या पारड्यात पडतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे.