शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल मिलटरी स्कूलचा बॉक्सिंग स्पर्धेवर दबदबा

By admin | Updated: August 21, 2014 01:01 IST

१७ वर्षाआतील शालेय बॉक्सिंग स्पर्धेवर गायगावच्या नॅशनल मिलटरी स्कूलचा दबदबा राहिला.

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवार, २० ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या १७ वर्षाआतील शालेय बॉक्सिंग स्पर्धेवर गायगावच्या नॅशनल मिलटरी स्कूलचा दबदबा राहिला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित या स्पर्धेत ग्रामीण व शहर विभागातील शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ˜ यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेचा निकालग्रामीण क्षेत्र : साकीब पठाण, अक्षय बोदडे नॅशनल मिलटरी स्कूल गायगाव, शुभम गवई तुळसाबाई कावल विद्यालय पातूर, ऋषिकेश गावंडे नॅशनल मिलटरी स्कूल, चेतन चव्हाण महात्मा फुले पिंजर, समर्थ मेश्राम नॅशनल मिलटरी स्कूल, श्रीकांत चव्हाण नॅशनल मिलटरी स्कूल, ऋषिकेश बोराडे नॅशनल मिलटरी स्कूल, राहिल सिद्धीकी प्रभात किडस् सोमठाणा, मो. अरसलाम शाहबाबू विद्यालय पातूर, कुणाल उमाळे नॅशनल मिलटरी स्कूल, मयूर सरप प्रभात किडस्.मनपाक्षेत्र : विशाल सुपे, प्रज्वल डोंगरे, अब्दुल अजहर, अमन शर्मा, अजहर अली, अभिजित लांडे, क्षितिज तिवारी, महेश तायडे, जयेश यादव, संकेत अंबरते, ऋषिकेश फंदाट, पवन रायबोले, अजय आसेरी भिकमचंद विद्यालय, मुलींमध्ये तेजल चव्हाण नोएल कॉन्व्हेंट, गौरी जयसिंगपुरे, अश्विनी सोनोने, स्वाती वानखडे, पल्लवी हेरोडे, साक्षी गायधनी, दिव्यानी जंजाळ, राजेश्वरी मिश्रा यांनी विजय मिळविला. ...